Project Description

नॉक नॉक सेलेब्रिटी : एकत्रित परिणाम साधणारे एकपात्री सादरीकरण !
हे नाटक एका बाजूला सेलेब्रिटी लाईफ आणि दुसरीकडे कट्टर चाहता संस्कृतीची री ओढणाऱ्या दोन पूर्णतः भिन्न व्यक्तींच्या आयुष्यावर भाष्य करते.