Project Description

झी गौरव पुरस्कारप्राप्त  आणि ५ म टा सन्मान नामांकन प्राप्त मराठी नाटक. ह्या नाटकाद्वारे ,समकालीन सामाजिक परिस्थितीचा लेखक युगंधर देशपांडे ह्यांनी केलेला एक अमूर्त तात्त्विक विचार मंदार देशपांडे ह्यांनी अतिशय अर्थपूर्णरीत्या रंगमंचावर मांडला आहे. एका त्यागी आईच्या भूमिकेत रमा जोशी आणि एका गोंधळलेल्या सुंदर स्त्रीच्या भूमिकेत गौरी नलावडे ह्या दोन्ही समर्थ अभिनेत्रींनीं जीव ओतून काम केले आहे.