Project Description

६ म टा सन्मान पुरस्कार पटकावलेली एक सुपरहिट मराठी मालिका ! ह्याची कथा , रागिणी नामक एक सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या एका स्त्रीची कथा आहे, एक असा अपघात,ज्यात तिचा नवरा, वडील आणि तिचं मूल मृत्यमुखी पडतात , तो तिचं पूर्ण आयुष्यच उलटंपालटं करून टाकतो, जो की एक अपघात नसून पूर्ण योजनाबद्ध असा खून आहे हे तिला कळून येतं. आणि मग सुरु होतो , तिचा व्यक्तिगत आघाड्यांवर लढता लढता, चोखाळलेला सूडाच्या प्रवासाचा मार्ग !