Project Description

“कांदापोहे”कार्यक्रमाच्या पहिल्या भेटीतच, पराग आणि पूर्वा च्या पालकांची एकमेकांशी बाचाबाची होते आणि ते थेट एकमेकांना भिडतात. परंतु ह्या संघर्षाचा त्या तरुण जोडप्यावर काहीएक परिणाम होत नाही आणि ते एकमेकांना भेटायचं ठरवतात आणि अखेर एकमेकांच्या प्रेमात पडतातच.