Project Description

झी कॉमेडी ऍवॉर्डस मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणारे मराठी नाटक. दोन मित्र एकमेकांच्या प्रेम प्रकारांमध्ये साथ देण्यासाठी नाट्य रचतात पण त्याला छेद देणाऱ्या गोष्टी  घडतात आणि त्यातून निर्माण होतो गोंधळ आणि अनेक मजेशीर प्रसंगांची मालिका !