Project Description
हि एक तीन वेगवेगळ्या पात्रांची/व्यक्तीरेखांची कथा आहे ज्यात २ मुलगे आणि एक मुलगी असा प्रेमाचा त्रिकोण आहे. पण ते पॉलीगामी अर्थात एकापेक्षा जास्त विवाहांचा विचार करतात . कारण त्यातल्या मुलीचं दोन्ही मुलांवर तितकंच उत्कट प्रेम असतं आणि नेमकं कोणाबरोबर राहायचं हे ती ठरवू शकत नसते.म्हणून ते तिघंही एकत्र राहण्याचा जगावेगळा निर्णय घेतात. ही कथा शारीर प्रेमाची नसून निव्वळ प्रेमाची आहे.